व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग बुलडाणा भरती २०२२

Vision College Of Nursing Buldana Recruitment 2022

व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग बुलडाणा भरती २०२२: महाराष्ट्रात बुलडाणा येथे विविध पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२२ आहे.


व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग बुलडाणा भरती २०२२
व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग बुलडाणा भरती २०२२

Vision College Of Nursing Buldana Bharti 2022

एकून पदे :– १७


पदाचे नाव:- प्राध्यापक सह प्राचार्य,प्राध्यापक सह उप-प्राचार्य,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक/वाचक,सहायक प्राध्यापक/व्याख्याता,शिक्षक/क्लिनिकल प्रशिक्षक


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- बुलडाणा


अर्ज पाठवा :- अध्यक्ष,व्हिजन बुलडाणा एज्यूकेशनल अँड वेलफेअर सोसायटी व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग,मु. पोस्ट-येळगाव,जि.बुलडाणा-४४३००१


मुलाखतीचा पत्ता :– बुलडाणा


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०३ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,