Patbandhare Vibhag Jalgaon Recruitment 2022
पाटबंधारे विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात जळगाव येथे किनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ऑगस्ट २०२२ आहे.
![पाटबंधारे विभाग भरती २०२२](https://govjobguru.in/wp-content/uploads/2022/07/20220726_095023.jpg)
Patbandhare Vibhag Jalgaon Bharti 2022
एकून पदे :– ०३
पदाचे नाव:- किनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता
शिक्षण:– Retired Officer From Water Resourtment
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- जळगाव
अर्ज पाठवा :- कार्यकारी अभियंता,जळगाव पाटबंधारे विभाग
मुलाखतीचा पत्ता :– जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,