पाटबंधारे विभाग अमरावती भरती २०२२

Patbandhare Vibhag Amravati Recruitment 2022

पाटबंधारे विभाग अमरावती भरती २०२२: महाराष्ट्रात अमरावती येथे कनिष्ट अभियंता,शाखा अभियंता,सहायक अभियंता पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२२ आहे.


पाटबंधारे विभाग अमरावती भरती २०२२
पाटबंधारे विभाग अमरावती भरती २०२२

Patbandhare Vibhag Amravati Bharti 2022

एकून पदे :– ०६


पदाचे नाव:- कनिष्ट अभियंता,शाखा अभियंता,सहायक अभियंता


शिक्षण:– Retired Officer


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- अमरावती


अर्ज पाठवा :- कार्यकारी अभियंता,अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र१. अमरावती


मुलाखतीचा पत्ता :– अमरावती


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०३ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,