पुढील प्रमाणे
पोलिस भरती २०२२ साठी महत्वाचे पुढील १० प्रश्न
1)महाराष्ट्र पंचायत राज केव्हापासून अमलात आली ?
1 मे 1962
उत्तर
2 )महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे ?
मुंबई
उत्तर
3 )पोलिस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ?
गृह
उत्तर
4 )लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कुणी केली ?
पं. श्यामजी कृष्ण वर्मा
उत्तर
५ )भूकंपची तीव्रता मोजण्याचे परिमान काय आहे ?
सिस्मोग्राफ
उत्तर
६ )भारताचे राष्ट्र पिता कोणाला म्हणतात ?
महात्मा गांधी
उत्तर
७ ) भारताचे पहिले मातीचे धरण कोणते ?
गंगापूर
उत्तर
८ ) मुंबई पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती केली ?
परमवीर सिह
उत्तर
९ ) इटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
फ्रान्स
उत्तर
१०) शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात ?
अस्थिमज्जा
उत्तर