Pune Cantonment Board Recruitment 2022
पुणे कॅंटॉन्मेंट बोर्ड भरती २०२२ : महाराष्ट्रात पुणे येथे विविध पदाच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२२ आहे.
Pune Cantonment Board Bharti 2022
एकून पदे :– १३
पदाचे नाव:- विविध पद (खालील pdf फाइल मध्ये सर्व माहिती आहे)
शिक्षण:– M.E/B.Tech वेगवेगळ्या पदानुसार
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- पुणे
अर्ज पाठवा :- ऑफलाइन
मुलाखतीचा पत्ता :– Pune Cantonment Board Dr.Ambedkar Memorial Industrial Training Institite,solapur bazar,near mg bus stand camp,Pune
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २९ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,