८ वी पास साठी सुवर्णसंधी राष्ट्रीय कॅन्सर संस्था भरती २०२२

NCI Nagpur Recruitment 2022

८ वी पास साठी सुवर्णसंधी राष्ट्रीय कॅन्सर संस्था भरती २०२२ : महाराष्ट्रात नागपूर येथे सहायक पदाच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२२ आहे.


NCI Nagpur Recruitment 2022
NCI Nagpur Recruitment 2022

NCI Nagpur Bharti 2022

एकून पदे :– ४०


पदाचे नाव:- सहायक


शिक्षण:– ८ वी पास


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन (मुलाखत)


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- सरळ मुलाखत होणार आहे


मुलाखतीचा पत्ता :– राष्ट्रीय कर्करोग संस्था,खासरा क्रमाक २५,बाह्य हिंगणा रिंग रोड,मोजा जामठा,नागपूर-४४११०८


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,