हाल भरती २०२२

HAL Recruitment 2022

हाल भरती २०२२: महाराष्ट्रात नाशिक येथे ITI Trade अप्रेंटिस पदाच्या एकूण ४५५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे.


हाल भरती २०२२
हाल भरती २०२२

HAL Bharti 2022

एकून पदे :– ४५५


पदाचे नाव:- ITI Trade अप्रेंटिस


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- नाशिक


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– नाशिक


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,