पुणे महानगरपालिका नवीन भरती २०२२

Pune Mahanagarpalika [PMC] Recruitment 2022

पुणे महानगरपालिका नवीन भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे विविध पदाच्या एकूण ४४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे.


PMC Pune Bharti 2022

एकून पदे :– ४४८


पदाचे नाव:- सहायक विधी अधिकारी,लिपिक टंकलेखन,कनिष्ठ अभियंता[स्थापत्य],कनिष्ठ अभियंता[यांत्रिक],कनिष्ठ अभियंता[वाहतूक नियोजन] आणि सहायक अतिक्रमण निरीक्षण


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,