महाराष्ट्र शिक्षण मंडळ भरती २०२२

Maharashtra Shikshan Mandal Latur Recruitment 2022

महाराष्ट्र शिक्षण मंडळ भरती २०२२: महाराष्ट्रात लातूर येथे शिक्षण पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवसात आहे .


महाराष्ट्र शिक्षण मंडळ भरती २०२२
महाराष्ट्र शिक्षण मंडळ भरती २०२२

Maharashtra Shikshan Mandal Bharti 2022

एकून पदे :– १४


पदाचे नाव:- शिक्षक


शिक्षण:– पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री,M.P. Ed. SET/NET/Ph.D


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- लातूर


अर्ज पाठवा :- सचिव,महाराष्ट्र शिक्षण मंडळ,केंद्र बिल्डिंग शिव नगर,लातूर,पिनकोंड ४१३५१२[महाराष्ट्र]


मुलाखतीचा पत्ता :– लातूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ दिवसात


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,