नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स भरती २०२२

NCCS Pune Recruitment 2022

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे विविध पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२२ आहे.


नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स भरती २०२२

NCCS Pune Bharti 2022

एकून पदे :– ०६


पदाचे नाव:- रिसर्च असोसिएट,सीनियर रिसर्च फेलो,जूनियर रिसर्च फेलो,प्रोजेक्ट असिस्टेंट


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- संचालक,नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स[NCCS],S.P. पुणे विद्यापीठ परिसर,पोस्ट-गणेशखिंड,पुणे-४११००७


मुलाखतीचा पत्ता :– पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०३ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,