पाटबंधारे विभाग भरती २०२२

Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022

पाटबंधारे विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात नांदेड येथे उपविभागीय अभियंता/आधिकारी[स्थापत्य],कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी २[स्थापत्य] पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२२ आहे.


Patbandhare Vibhag Bharti 2022

एकून पदे :– ०६


पदाचे नाव:- उपविभागीय अभियंता/आधिकारी[स्थापत्य],कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी २[स्थापत्य]


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नांदेड


अर्ज पाठवा :- अधीक्षक अभियंता,नांदेड पाटबंधारे मंडळ,नांदेड


मुलाखतीचा पत्ता :– नांदेड


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,