मीरा भाईंदर ठाणे भरती २०२२

Mira Bhaindar Mahanagaarpalika Recruitment 2022

मीरा भाईंदर ठाणे भरती २०२२: महाराष्ट्रात ठाणे येथे शिक्षक{प्राथमिक,माध्यमिक}पदाच्या एकूण ४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२२ आहे.


Mira Bhaindar Mahanagaarpalika Bharti 2022

एकून पदे :– ४४


पदाचे नाव:- शिक्षक{प्राथमिक,माध्यमिक}


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- भाईंदर ठाणे


अर्ज पाठवा :- आस्थापना विभाग,मीरा भाईंदर महानगरपालिका,मुख्य कार्यालय,तिसरा मजला,स्व. इंदिरा गांधी भवन,छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,भाईंदर प


मुलाखतीचा पत्ता :– भाईंदर ठाणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,