महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२२

MahaGenco Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे वरिष्ठ सल्लागार{रेल्वे}पदाच्या एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२२ आहे.


MahaGenco Bharti 2022

एकून पदे :– ०१


पदाचे नाव:- वरिष्ठ सल्लागार{रेल्वे}


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- सहाय्यक महाव्यवस्थापक[HR-RC],महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि,एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड,तळमजला,लेबर कॅम्प,धारावी रोड,माटुंगा,मुंबई-४०००१९


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २९ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,