वाजे कॉलेज मुंबई भरती २०२२

Vaze College Recruitment 2022

वाजे कॉलेज मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ५८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२२ आहे.


Vaze College Bharti 2022

एकून पदे :– ५८


पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- I/C प्राचार्य,केळकर एज्यूकेशन ट्रस्ट,विनायक गणेश वाजे कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय[स्वायत्त],मिठागर रोड,मुलुंड मुंबई -४०० ०८१


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,