महाराष्ट्र सागरी मंडळ भरती २०२२

MAHA MMB Mumbai Recruitment 2022

महाराष्ट्र सागरी मंडळ भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे गट क मेकॅनिल ओव्हरसियर पदाच्या एकूण 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन[ई-मेल] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२२ आहे.


MAHA MMB Mumbai Bharti 2022

एकून पदे :– ०१


पदाचे नाव:- गट क मेकॅनिल ओव्हरसियर


शिक्षण:– मेकॅनिकल डिग्री ऑर मरीन इंजीनीरिंग ,मिनिमम २ एअर्स


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन/ऑफलाईन[ई-मेल]


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- मा मुख्य कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड,इंडियन मकॅन्टाइल चेम्बर्स २ मजला,रामजीभाईकमानी मार्ग,बेलार्ड इस्टेट,मुंबई -४००००१


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,