सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२

Cent Bank Home Finance Mumbai Recruitment 2022

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक,व्यवस्थापक आणि मुख्य जोखीम अधिकारी[CRO]पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२२ आहे.


Cent Bank Home Finance Mumbai Bharti 2022

एकून पदे :– ११


पदाचे नाव:- सहाय्यक व्यवस्थापक,व्यवस्थापक आणि मुख्य जोखीम अधिकारी[CRO]


शिक्षण:– Graduation Degree


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे एचआर,कॉपेरिट कार्यालय,कॉपेरिट कार्यालय,सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिल्डिंग,एमएमओ,६ वा मजला,एमजी रोड,फोर्ट फ्लोरा फाउंटण,हुतात्मा चोेक,मुंबई -४००००१


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,