इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड भरती २०२२

Aurangabad Industrial Township Limited Recruitment 2022

इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे मुख्य वित्त अधिकारी,नगररचनाकार,लेखापाल पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख १९ जुलै २०२२ आहे.


Industrial Township Limited Bharti 2022

एकून पदे :– ३


पदाचे नाव:- मुख्य वित्त अधिकारी,नगररचनाकार,लेखापाल 


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- कॉन्फरन्स हॉल,डीएमआयसी सेल,पहिला मजला,एमआयडीसी ऑफिस,महाकाली लेणी रोड,अंधेरी[पूर्व],मुंबई-४०० ०९३


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,