राज्य आरोग्य हमी सोसायटी मध्ये भरती २०२२

Rajya Arogya Hami Society Recruitment 2022

राज्य आरोग्य हमी सोसायटी मध्ये भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२२ आहे.


Rajya Arogya Hami Society Bharti 2022

एकून पदे :– १


पदाचे नाव:- प्रशासकीय अधिकारी


शिक्षण:– pdf फाइल मध्ये आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- जीवनदायी भवन,राज्य कामगार विमा रुग्णालय आवर,गणपत जाधव मार्ग,वरळी,मुंबई -४०००१८


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,