पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग भरती २०२२

Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2022

पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे माध्यमिक ,प्राथमिक शिक्षक  पदाच्या एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२२ आहे.


Mahanagarpalika Shikshak Bharti 2022

एकून पदे :– १०४


पदाचे नाव:- माध्यमिक प्राथमिक शिक्षक


शिक्षण:– D.Ed/B.Ed Pass TET/CTET


वय :– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- ऑफलाइन परीक्षा होणार


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,