शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे भरती २०२२

Shankarrao Chavan Law college Pune Recruitment 2022

शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे ग्रंथपाल,सहायक प्राध्यापक,प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखती ची शेवटची तारीख ६ आणि ७ जुलै २०२२ आहे.


Shankarrao Chavan Law college Pune Bharti 2022

एकून पदे :– N/A


पदाचे नाव:- ग्रंथपाल,सहायक प्राध्यापक,प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- ऑफलाइन थेट मुलाखत


मुलाखतीचा पत्ता :– शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज,डेक्कन,पुणे ४११००४


मुलाखती ची शेवटची तारीख :- ६ आणि ७ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,