बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२२ – BMC BHARTI 2022

BMC-MCGM Bharti 2022

BMC-MCGMBharti 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे साहय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२२ आहे.


BBMC-MCGM Recuitment 2022

एकून पदे :2


पदाचे नाव:- साहय्यक प्राध्यापक


शिक्षण: pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,