नवोदय विद्यालय समिति महाराष्ट्रा मध्ये १६१६ पदाची भरती

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022

NVS Bharti 2022: संपूर्ण भारतात प्राचार्य,पीजीटी,टीजीटी,टीजीटी[3री भाषा],संगीत शिक्षक,कला शिक्षक,पीईटी पुरुष,पीईटी महिला,ग्रंथपाल पदाच्या एकूण १६१६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२२ आहे.


Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2022

एकून पदे :– १६१६


पदाचे नाव:- प्राचार्य,पीजीटी,टीजीटी,टीजीटी[3री भाषा],संगीत शिक्षक,कला शिक्षक,पीईटी पुरुष,पीईटी महिला,ग्रंथपाल


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


वय :– प्राचार्य कमाल ५० वर्ष ,PTG ४० वर्ष ,TGT ३५ वर्ष ,TGT ३ री भाषा -३५ ,संगीत शिक्षक ३५ वर्ष ,कला शिक्षक ३५ वर्ष ,पीईटी पुरुष ३५ वर्ष ,पीईटी महिला ३५ वर्ष ,ग्रंथपाल ३५ वर्ष


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- संपूर्णं भारत [महाराष्ट्रात -अहमदनगर ,अमरावती ,औरंगाबाद ,बारामती ,चंद्रपूर ,धुळे ,जळगाव ,काष्टी ,कोल्हापूर]


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,