Sangali Police Bharti 2022
Sangali Police Bharti २०२२: महाराष्ट्रात सांगली येथे Legal Officer पदाच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२२ आहे.
Police Bharti 2022
एकून पदे :– ७
पदाचे नाव:- Legal Officer
शिक्षण:– लॉ डिग्री ५ वर्षाचा अनुभव
वय :– ६०वर्षा पर्यंत
अर्ज कसा कराल :– ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण :- सांगली
अर्ज पाठवा :- office of the superintendent of police,ramanmala , kasba bawada , kolhapur – 416003
मुलाखतीचा पत्ता :– सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,