MUMBAI RAILWAY VIKAS CORPORATION LTD REQUIREMENT 2022
MUMBAI RAILWAY VIKAS CORPORATION LTD REQUIREMENT 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे उपमुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता,ch. os पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे.
Mumbai Railway vikas Corporation Ltd Bharti 2022
एकून पदे :– २
पदाचे नाव:- उपमुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता,ch. os
शिक्षण:– खालील pdf फाइल मध्ये सर्व ,माहिती दिलेली आहे
वय :– जास्तीत जास्त ५५ वर्ष
वेतन :– नियमानुसार
अर्ज कसा कराल :– ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्ज पाठवा :- ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० जून २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,