विद्युत विभाग गोवा येथे हेल्पर पदाच्या २५५ जागा रिक्त आहेत

Electrical Department Goa Requirement 2022

विद्युत विभाग भरती २०२२ : गोवा येथे लाइन हेल्पर पदाच्या एकूण २५५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुले २०२२ आहे.


Vidyut Vibhag Bharti 2022

एकून पदे :– २५५


पदाचे नाव:- लाइन हेल्पर 


शिक्षण:– pdf फाइल मध्ये दिलेले आहे


वय :– ४५ वर्षापर्यंत


वेतन :– ७ व्या वेतन आयोगा अंतर्गत लेवल १ नुसार


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- गोवा


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– गोवा


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ४ जुले २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,