भारतीय खाना ब्ऱ्यूरो नागपूर भरती २०२२ (लवकर अर्ज भरा)

indian food bureau nagpur recruitment 2022

भारतीय खाना ब्ऱ्यूरो नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे वारिष्ट प्रशासकीय अधिकारी,मुख्य प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुले २०२२  आहे.


भारतीय खाना ब्ऱ्यूरो नागपूर भरती २०२२

एकून पदे :– ४


पदाचे नाव:- वारिष्ट प्रशासकीय अधिकारी,मुख्य प्रशासकीय अधिकारी


शिक्षण:– pdf फाइल मध्ये दिलेले आहे


वय :– जास्तीत जास्त ५६ वर्ष


वेतन :– ६७,७०० रुपये ते २,०९,२०० रुपये


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- The controller of Mines (P&C)2nd Floor.India Bureau Of Mines, Indra Bhavan Civil Lines. Nagpur-440001


मुलाखतीचा पत्ता :– नागपूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  १ जुले २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,