नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेटिस पदाच्या 338 जागा रिक्त

Naval dockyard mumbai recruitment 2022

Naval dockyard mumbai recruitment 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे नेव्हल डॉकयार्ड पदाच्या एकूण 338 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुले 2022 आहे.


Naval dockyard mumbai recruitment 2022

NAVAL DOCKYARD MUMBAI BHARTI 2022

एकून पदे :– 338


पदाचे नाव:- नेव्हल डॉकयार्ड मुंबई


शिक्षण:– 10th PASS ITI complete


वय :– जन्म 1ऑगस्ट 2001 ते 31 ऑटोबर 2008 झालेला असावा


वेतन :– नियमनुसार


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 8 जुले 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,