राष्ट्रीय आयोग्य अभियान नागपूर मध्ये नवीन 159 पदाची भरती

NHM NAGPUR RECRUITMENT 2022

NHM NAGPUR RECRUITMENT 2022: महाराष्ट्रात नागपूर येथे वेद्यकीय अधिकारी,mpw,नर्सिंग स्टाफ पदाच्या एकूण 159 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.


NHM Nagpur Bharti 2022

एकून पदे :– 159


पदाचे नाव:-  वेद्यकीय अधिकारी,mpw,नर्सिंग स्टाफ


शिक्षण:– MBBS,GNM,12th पदा नुसार शिक्षण असेल


वय :– वेद्यकीय अधिकारी 70 वर्ष , सर्व माहिती pdf फाइल मध्ये आहे


वेतन :

  • वेद्यकीय अधिकारी – 60,000
  • नर्सिंग स्टाफ – 20,000
  • mpw – 18,000

अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- राष्ट्रीय आयोग्य अभियान,आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाइन नागपूर


मुलाखतीचा पत्ता :– नागपूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2022


अधिकृत वेबसाईट


जाहिरात PDF डाउनलोड करा –


  1. दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
  2. खालील ग्रुप join करा …..