NHM BHANDARA BHARTI 2022
NHM BHANDARA BHARTI 2022: महाराष्ट्रात भंडारा येथे एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून 2022 आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती भंडारा 2022
एकून पदे :– ५१
पदाचे नाव:- Cardiologist,Nephrology,Urology
शिक्षण:– MBBS/GNM/B.S.C Nursing
वय :– —
वेतन :– —
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- भंडारा
अर्ज पाठवा :- जिल्हा कार्यक्रम व्यवस्तापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती भंडारा
मुलाखतीचा पत्ता :– जिल्हा कार्यक्रम व्यवस्तापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती भंडारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जून 2022