गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती 2022

पोलिस शिपाई भरती 2022

Police Bharti 2022: महाराष्ट्रात गडचिरोली येथे पोलिस शिपाई पदाच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.


Gadchiroli Police Bharti 2022

एकून पदे :- 136


पदाचे नाव:– पोलिस शिपाई


शिक्षण:– 12 वी पास


वय :– 18 ते 25 वर्ष


वेतन :- pdf फाइल मध्ये सर्व माहिती दिलेली आहे


अर्ज कसा कराल :- ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- गडचिरोली


अर्ज पाठवा :- गडचिरोली जिल्हातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,पोलिस स्टेशन,उपपोलिस स्टेशन,पोलिस मदत केंद्र


मुलाखतीचा पत्ता :- गडचिरोली


अर्ज सुरु होण्याची तारीख :- 21 मे 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 5 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –