गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2022
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2022: गोवा येथे विविध पदाच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुने 2022 आहे.
goa shipyard recruitment 2022
एकून पदे :- 27
पदाचे नाव:– खालील pdf फाइल मध्ये सर्व माहिती आहे
शिक्षण:– पद 1 साठी -B.E B TECH
पद 2 साठी – अभियांत्रिकी पदविका
वय :– 30 वर्ष पर्यन्त
वेतन :- 8000 ते 9000
अर्ज कसा कराल :- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- गोवा
अर्ज पाठवा :- The Chief General Manager (HR & ADMN) Goa Shipyard Limited, Vaddem,Vasco-Da-Gama,Goa-403802
मुलाखतीचा पत्ता :- गोवा
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 जुने 2022