स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये 2065 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.
ssc staff commission bharti 2022
एकून पदे :- 2065
पदाचे नाव:– नर्सिंग अधिकारी,वारिष्ट संशोधन सहाय्यक असे अनेक पदे आहे त्यासाठी खालील pdf फाइल वाचावी
शिक्षण:– वेगवेगळ्या पदा नुसार वेगवेगळे शिक्षण आहे,खालील pdf फाइल वाचावी
वय :– 18 ते 30 वर्ष
वेतन :- 7 वे वेतन आयोगानुसार
अर्ज कसा कराल :- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण :- भारत
अर्ज पाठवा :- pdf फाइल वाचावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 जून 2022