10वी पास उमेदवाराना मिलिटरी हॉस्पिटल मध्ये नोकरीची संधी

मिलिटरी हॉस्पिटल 2022

मिलिटरी हॉस्पिटल 2022: अहमदनगर येथे वर्ड सहाय्यक आणि कुक पदाच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुले 2022 आहे.


Military hospital Bharti 2022

एकून पदे :- 10+57=67


पदाचे नाव:– वर्ड सहाय्यक आणि कुक


शिक्षण:– 10वी पास


वय :– 18 ते 25 वर्ष


अर्ज कसा कराल :- ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर


अर्ज पाठवा :- The presiding officer (BOO -|||) Southern Command Military Hospital Ahemadnagar


मुलाखतीचा पत्ता :- अहमदनगर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जुले 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –