
२५ ऑक्टोबर २०२२ च्या चालू घडामोडी
- कोणते राज्य गिधाडच्या संवर्धनासाठी समिति स्थापन करणार आहे ?
 
- तामिळनाडू
 
- ——- ऑक्टोबर दरम्यान जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह साजरा केला जातो ?
 
- २४ ते ३१ ऑक्टोबर
 
- जागतिक विकास माहिती दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
 
- २४ ऑक्टोबर
 
- FATF दहशतवाद वित्तीयपूरवठ्या ग्रे लिस्टमधून —— ची वगळण्यात आली आहे ?
 
- पाकिस्तान
 
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या पेन्शन धारकाना युनिफाईड पेन्शनस पोर्टलचे नाव काय आहे ?
 
- भविष्य [BHAVISHYA]
 
					
		
