पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे विविध पदाची भरती 2022

PCMC Pune Recruitment 2022

PCMC Pune Recruitment 2022: महाराष्ट्रात पुणे येथे निरीक्षक,आरोग्य सहाय्यक पदाच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.


Pimpri Chinchwad mahanagarpalika pune bharti 2022

एकून पदे :– 32


पदाचे नाव:- निरीक्षक,आरोग्य सहाय्यक


शिक्षण:

पद क्र1 साठी पदवीधार

पद क्र2 साठी 10 वी पास


वय :– 45 वर्षा पर्यन्त


वेतन :– 24,010 ते 1,77,500


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- PCMC चे प्राथमिक/माध्यमिक शाळा,काळभोर नगर,आकुरडी पुणे -19


मुलाखतीचा पत्ता :– पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,