10वी उमेदवारासाठी सीमा रस्ते संघटन मध्ये 129 पदाची भरती

सीमा रस्ते संघटन भरती 2022

सीमा रस्ते संघटन भरती 2022 मध्ये वेह मेक,पर्यावेक्षक सिफर अश्या अनेक पदाच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.


Border Road Organisation Bharti 2022

एकून पदे :- 129


पदाचे नाव:– वेह मेक,पर्यावेक्षक सिफर अश्या खूप पदाची भरती आहे त्यासाठी खालील pdf फाइल पाहावी


शिक्षण:– वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शिक्षणाची अट आहे त्यासाठी खालील pdf फाइल पाहावी


वय :– 18 ते 30 वर्ष


वेतन :- 18,100ते 56,100


अर्ज कसा कराल :- ऑनलाइन व ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- भारत


अर्ज पाठवा :- pdf फाइल पाहावी


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जून 2022 


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –