HAL Recruitment 2022
हाल भरती २०२२: महाराष्ट्रात नाशिक येथे ITI Trade अप्रेंटिस पदाच्या एकूण ४५५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे.
HAL Bharti 2022
एकून पदे :– ४५५
पदाचे नाव:- ITI Trade अप्रेंटिस
शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे
अर्ज कसा कराल :– ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण :- नाशिक
अर्ज पाठवा :- ऑनलाइन
मुलाखतीचा पत्ता :– नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,