हस्ती को ऑप बँक मध्ये भरती २०२२

Hasti Co-Op Bank Bharti 2022

हस्ती को ऑप बँक मध्ये भरती २०२२ : महाराष्ट्रात धुळे येथे आयटी अधिकारी,सहाय्यक अधिकारी,संगणक ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुले २०२२ आहे.


Hasti Co-Op Bank Recruitment 2022

एकून पदे :– दिलेले नाही


पदाचे नाव:- आयटी अधिकारी,सहाय्यक अधिकारी,संगणक ऑपरेटर


शिक्षण:

आयटी अधिकारी,सहाय्यक अधिकारी – B.E(Comp),MSC (Comp),MCA

संगणक ऑपरेटर – B.SC (COMP),B.C.A


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- धुळे


अर्ज पाठवा :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  १० जुले २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,