स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2065 पदाची मोठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये 2065 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.


ssc staff commission bharti 2022

एकून पदे :- 2065


पदाचे नाव:– नर्सिंग अधिकारी,वारिष्ट संशोधन सहाय्यक असे अनेक पदे आहे त्यासाठी खालील pdf फाइल वाचावी


शिक्षण:– वेगवेगळ्या पदा नुसार वेगवेगळे शिक्षण आहे,खालील pdf फाइल वाचावी


वय :– 18 ते 30 वर्ष


वेतन :- 7 वे वेतन आयोगानुसार


अर्ज कसा कराल :- ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- भारत


अर्ज पाठवा :- pdf फाइल वाचावी


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –