सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२

Cent Bank Home Finance Mumbai Recruitment 2022

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे अधिकारी,वरिष्ठ अधिकारी,कनिष्ठ व्यवस्थापक पदाच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२२ आहे.


सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२
सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२

Cent Bank Home Finance Mumbai Bharti 2022

एकून पदे :– ४५


पदाचे नाव:- अधिकारी,वरिष्ठ अधिकारी,कनिष्ठ व्यवस्थापक


शिक्षण:– —–


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन/ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे एचआर,कॉपेरिट कार्यालय,सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिल्डिंग,एमएमओ,६ वा मजला,एमजी रोड,फोर्ट फ्लोरा फाउंटन,हुतात्मा चोेक मुंबई-४००००१


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,