सांगली अर्बन को-ओपरेटीव्ह बँक लि मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२

Sangli Urban Bank Recruitment 2022

सांगली अर्बन को-ओपरेटीव्ह बँक लि मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात सांगली येथे सहाय्यक महाव्यवस्थापक,शाखा व्यवस्थापक,विपणन कार्यकारी पदाच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२२ आहे.


सांगली अर्बन को-ओपरेटीव्ह बँक लि मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२
सांगली अर्बन को-ओपरेटीव्ह बँक लि मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२

Sangli Urban Bank Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १८


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक महाव्यवस्थापक,शाखा व्यवस्थापक,विपणन कार्यकारी

Qualification (शिक्षण) :-

  • B.Com/M.Com ,,MBA,Marketing ,,Law Graduate. CA,M.Com/MBA

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • सांगली

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • मुख्य कार्यकारी अधिकारी,४०४,सांगली अर्बन ओपरेटीव्ह बँक लिमिटेड,खानबाग,सांगली-४१६४१६,महाराष्ट्र,भारत

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • सांगली

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १७ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group