संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२२

SGNP Maharashtra Recruitment 2022

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे शिक्षक व विस्तार अधिकारी पदाच्या एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  २७ जुलै २०२२ आहे.


SGNP Maharashtra Bharti 2022

एकून पदे :– ०१


पदाचे नाव:- शिक्षक व विस्तार अधिकारी


शिक्षण:– मास्टर डिग्री इन् सायन्स


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- उपसंचालक[दक्षिण],संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरिवली[पूर्व],मुंबई-४०००६६


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,