शिवाजी विद्यापीठ भरती २०२२

Shivaji University Recruitment 2022

शिवाजी विद्यापीठ भरती २०२२: महाराष्ट्रात कोल्हपूर येथे विविध पदाच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६,२७,२८ जुलै २०२२ आहे.


Shivaji University Bharti 2022

एकून पदे :– २३


पदाचे नाव:- कनिष्ठ अभियंता,समन्वयक,शिपाही,लॅब टेक्निशियन,नाईट वॉर्डन,ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक,कुली आणि अधिक


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर


अर्ज पाठवा :- मुख्य प्रशासकीय इमारत,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर


मुलाखतीचा पत्ता :– कोल्हापूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६,२७,२८ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,