शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२२

GMC Nagpur Recruitment 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२२ : महाराष्ट्रात नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक,स्त्री वैद्यकीय अधिकारी सह आधीव्याख्याता,प्रसतिपूर्व अधिकारी सह आधीव्याख्याता पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२२ आहे.


GMC Nagpur Bharti 2022

एकून पदे :– २५


पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक,स्त्री वैद्यकीय अधिकारी सह आधीव्याख्याता,प्रसतिपूर्व अधिकारी सह आधीव्याख्याता


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- ऑफलाइन


मुलाखतीचा पत्ता :– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


  1. दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
  2. खालील ग्रुप join करा …..