शासकीय वेद्यकीय महाविद्यालय नागपूर मध्ये विविध पदाची भरती २०२२

GMC Nagpur Recruitment 2022

शासकीय वेद्यकीय महाविद्यालय विविध पदाची भरती २०२२ : महाराष्ट्रात नागपूर येथे कनिष्ट निवासी,गृह अधिकार,निबंधक पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२२ आहे.


शासकीय वेद्यकीय महाविद्यालय नागपूर मध्ये विविध पदाची भरती २०२२
शासकीय वेद्यकीय महाविद्यालय नागपूर मध्ये विविध पदाची भरती २०२२

GMC Nagpur Bharti 2022

एकून पदे :– ३०


पदाचे नाव:- कनिष्ट निवासी,गृह अधिकार,निबंधक 


शिक्षण:– खालील pdf फाइल मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- डीन कार्यालय,इंदिरा गांधी शासकीय वेद्यकीय महाविद्यालय,सीए रोड,नागपूर -४४००१८


मुलाखतीचा पत्ता :– नागपूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  २५ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,