शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती २०२२

IFSC Nagpur Recruitment 2022

शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ई-मेल पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२२ आहे.


शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती २०२२
शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती २०२२

IFSC Nagpur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २३


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • PG In Relevant Subject, NET/SET,Ph.D

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन/ ई-मेल

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन/ ई-मेल

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स,इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॅम्पस,रविंद्रनाथ टागोर रोड,सिव्हिल लाइन्स,नागपूर-४४०००१

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २९ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group