Shankarrao Chavan Law college Pune Recruitment 2022
शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे ग्रंथपाल,सहायक प्राध्यापक,प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखती ची शेवटची तारीख ६ आणि ७ जुलै २०२२ आहे.
Shankarrao Chavan Law college Pune Bharti 2022
एकून पदे :– N/A
पदाचे नाव:- ग्रंथपाल,सहायक प्राध्यापक,प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी
शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- पुणे
अर्ज पाठवा :- ऑफलाइन थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता :– शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज,डेक्कन,पुणे ४११००४
मुलाखती ची शेवटची तारीख :- ६ आणि ७ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,