विवेकानंद एज्युकेशन सोसायटी ३१ नवीन पदाची भरती

VES Mumbai Recruitment 2022

विवेकानंद एज्युकेशन सोसायटी ३१ नवीन पदाची भरती : महाराष्ट्रात मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे.


VES Mumbai Bharti 2022

एकून पदे :– ३१


पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक


शिक्षण:– खालील pdf फाइल मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,सिंधी सोसायटी,चेंबुर,मुंबई -४०००७१


मुलाखतीचा पत्ता :– विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,सिंधी सोसायटी,चेंबुर,मुंबई -४०००७१


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,