लातूर विलास सहकारी साखर कारखाना भरती २०२२

Vilas Sahakari Sakhar Karkhana Recruitment 2022

लातूर विलास सहकारी साखर कारखाना भरती २०२२: महाराष्ट्रात लातूर येथे कार्यालय अधीक्षक,स्थापत्य अभियंता सुरक्षा अधिकारी,पर्यावरण अभियंता,खलाशी,मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदां- नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२२ आहे.


लातूर विलास सहकारी साखर कारखाना भरती २०२२
लातूर विलास सहकारी साखर कारखाना भरती २०२२

Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- N/A


Post Name (पदाचे नाव) :-

  • कार्यालय अधीक्षक,स्थापत्य अभियंता सुरक्षा अधिकारी,पर्यावरण अभियंता,खलाशी,मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • लातूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • लातूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १९ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group