राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायजर्स लिमिटेड भरती २०२२

RCFL Mumbai Apprentice Recruitment 2022

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायजर्स लिमिटेड भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे ग्रॅजुएट अप्रेंटिस,तंत्रज्ञ शिकाऊ,ट्रेड अप्रेंटिस  पदाच्या एकूण ३९६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२२ आहे.


राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायजर्स लिमिटेड भरती २०२२
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायजर्स लिमिटेड भरती २०२२

RCFL Mumbai Apprentice Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३९६


Post Name (पदाचे नाव) :-

  • ग्रॅजुएट अप्रेंटिस,तंत्रज्ञ शिकाऊ,ट्रेड अप्रेंटिस

Qualification (शिक्षण) :-

  • ITI/डिप्लोमा /डिग्री कोणत्याही शाखेतील

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई,ट्रॉम्बे आणि थळ, रायगड जिल्हा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाइन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई,ट्रॉम्बे आणि थळ, रायगड जिल्हा

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १४ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,